घरातील प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी ह्या झाडाची करा लागवड

आजकाल सगळीकडेच हवा प्रदूषित झाल्याच आपल्याला पाहायला मिळत. वायु प्रदूषण केवळ घराबाहेर नसून ते आपल्या घरात हि वेगवेगळ्या प्रकारे होत असत. स्वयंपाकघरात तयार होणार धूर यामुळे सुद्धा वायू प्रदूषण होत असते.

आपल्या घरात मच्छर घालवण्यासाठी लावण्यात येणाऱ्या उदबत्तीमधून येणारा धूर हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतो. मच्छर घालवण्यासाठी लावण्यात येणाऱ्या एका उदबत्तीच्या धुरामधून निर्माण होणारे प्रदूषण जवळ-जवळ 70 ते 120 सिगारेटच्या धुरामधून निर्माण होणाऱ्या प्रदुषणा इतके असते.

या धुरामुळे श्वसनाचे आजार उद्भवू शकतात. आज आपण अशा काही झाडांची माहिती घेणार आहोत. जे आपल्या घरातील प्रदूषित हवा स्वच्छ करण्यासाठी उपयोगी आहेत.

तुळस हि दिवसाच्या साधारणपणे 24 तासांपैकी 20 तास ऑक्सिजन आणि चार तासांसाठी ओझोन गॅसचं उत्सर्जन करते. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड आणि इतर दुषित वायूंचे शोषून करून वातावरण शुद्ध करण्यासाठी मदत करते. तुळशीमध्ये वातावरणातील दुषित वायूंचे प्रमाण कमी करण्याची क्षमता असते.

आपल्या घरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येऊ द्या. सूर्यप्रकाशामुळे घराच्या आतील भागात तयार झालेले प्रदूषित घटक नष्ट होतात. घरातील हवा बाहेर जाते आणि बाहेरील ताजी, स्वच्छ हवा आत येते.

आपल्याला घरातील प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी ह्या झाडाची करा लागवड हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

About Editor INFO Marathi

Thank you for using our Website. Show some love and spread words about our website. Also, Before accessing our site, Please read our Disclaimer, Terms of Service, and Privacy policy.
View all posts by Editor INFO Marathi →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *